मुसळधार पावसाने सांगली शहराला झोडपून काढले, दोन तासांतच ६१.५ मि.मी.ची नोंद "आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य भीषण अपघात! मध्य प्रदेशमध्ये ट्रकखाली आली ऑटो; ७ जणांचा मृत्यू, ४ जखमी बदलापूरसारखीच घटना; मुख्याध्यापकाने सहा वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; अत्याचाराला विरोध केला म्हणून... आरोपीला फाशी दिली असती, तर मुख्यमंत्र्यांना पहिला पेढा मी दिला असता - सुप्रिया सुळे 'आयफा'मुळे राजस्थानमधील पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक वाढेल - उपमुख्यमंत्री दिया कुमारी १० व्या मिनिटाला आयफोन १६! टाटांनी डाव टाकला; फ्लिपकार्टची तंतरली, थेट फॅक्टरीतून? टेन्शन वाढलं! ज्याची भीती होती तेच घडलं; भारतात पोहोचला मंकीपॉक्सचा खतरनाक व्हेरिएंट टेन्शन वाढलं! ज्याची भीती होती तेच घडलं; भारतात पोहोचला मंकीपॉक्सचा खतरनाक व्हेरिएंट हर्षवर्धन पाटील आमच्या पक्षात येतील असं वाटत नाही; राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं वक्तव्य पुण्यात ढगांच्या गडगडाटासहित मुसळधार पावसाला सुरुवात; रस्त्यांना पुन्हा नद्यांचे स्वरूप मेट्रोच्या कामांमुळे खराब झालेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करा; अजित पवारांचे निर्देश सत्तेची मस्ती डोक्यात गेलेल्यांना जनता जागा दाखवेल, शरद पवार यांनी विरोधकांना रोखठोक सुनावले सांगली जिल्ह्यात धुवांधार पाऊस, चार सर्कलमध्ये अतिवृष्टी; खरीप पिकांचे मोठे नुकसान स्वच्छता कर्मचारी गोळ्या कसा झाडेल? अक्षय शिंदे एन्काउंटरवर संजय राऊतांच्या फैरीवर फैरी संगणक परिचालकांना ग्रामपंचायत कर्मचारी दर्जा व किमान वेतन देणे या मागणीसाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे येथील निवासस्थानावर धडक मोर्चा काढण्यात आला. धनगर समाजाचा कोल्हापुरात बकऱ्यांसह रास्ता रोको; आंदोलनकर्त्यांनी दिला इशारा गगनबावड्यात जोरदार पाऊस; भुईबावडा घाटात दरड कोसळली, घरांमध्ये शिरले पाणी मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरी, भेटीमागचं कारण अस्पष्ट सुनिल गावसकरांना दिलेली करोडोंची जमीन काढून अजिंक्य रहाणेला दिली; महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय
Sugar factory, Latest Marathi News
कारखान्याचे आर्थिक गणित बिघडणार ...
अनेक गंभीर लोकमत न्यूज नेटवर्क आजारांचे मूळ मधुमेह आहे. भारतात मधुमेहींची संख्या लक्षणीय आहे व ती दिवसागणिक वाढतच आहे. या परिस्थितीचा विचार करून अहमदनगर जिल्ह्यातील सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याने 'शुगर फ्री' साखर बनविण्याची तयारी ...
गाळपासाठी उसाची कमतरता जाणवू लागल्याने अनेक साखर कारखान्यांनी दुसऱ्या कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील उसाची पळवापळवी सुरू केली आहे. दुसऱ्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रातून ऊस मिळवताना कारखाने वेगवेगळे फंडे वापरत आहेत. ...
केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे साखर कारखान्यांची आर्थिक घडी विस्कटण्याची दाट शक्यता ...
राज्यात उसाला गुजरातप्रमाणे दर द्या ...
केंद्र सरकारने इथेनॉल उत्पादनावर बंदी आणल्याने साखर उद्योगच नव्हे तर व्यापाऱ्यांना मोठा फटका बसला. ...
अधिकचे उत्पन्न घटणार असल्याने साखर कारखानदारांबरोबरच शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार असल्याचा आरोप ...
निर्णय न झाल्यास रविवारी चक्काजाम ...